पांडू सिनेमाने पहिल्याच दिवशी थिएटरबाहेर house full ची पाटी मिळवली. या सिनेमात अभिनेत्री प्राजक्ता माळी ही महत्वपूर्ण भूमिकेत आहे. यासाठी प्राजक्ताने काय आणि कशी मेहनत घेतली ऐकुया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent : Darshana Tamboli, Cameraman : Deepak Prajapati Video Editor : Omkar Ingale